♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

येवला अंदरसुल येथे गायत्री परिवार तर्फे गुरू पौर्णिमा साजरी

जनहित न्यूज:रत्ना उपाध्ये

गायत्री परिवार लासलगाव यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित
11 कुंडी यज्ञ,तसेच 11 महिला वर गर्भ संस्कार करण्यात आले.

गायत्री परिवार लासलगाव तसेच येवला तालुक्यातील आंदर्सुल येथे नासिक जिल्हा तील गायत्री r सदस्य यांचा मोठा सहभाग व महिला मंडळ यांचाही मोठा प्रतिसाद असल्या मुळे गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली.

 

11 कुंडी यज्ञ तसेच 11 महिला वर गर्भ संस्कार करण्यात आला. येवला येथील दायमा परिवार तसेच पटेल परिवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर करण्यात आले.लासलगाव येथून 80 गायत्री परिवार सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.

गुरुवर्य आचार्य पंडित शर्मा यांनी गायत्री परिवारचा रोप लावले आज ते खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने परिवारातील सदस्य खूप आनंदी असलेले दिसून आले.उपस्थित लासलगाव येथील समजसेवक आणि प्रतिष्ठित कांदा व्यापारी पुरुषोत्तम चोथाणी,किशोर व्यास, ॲड ॲड.उगलमुग्ले,नरेंद्र व्यास,दिनेश पटेल, गोटु फुलपगार, आतिष कुलकर्णी,नंदू बोंदर्डे,विकास आहेर,वर्मा परिवार,स्मिता व्यास,नंदिनी जगताप,सीमा माठा,जी. प. अध्यक्ष राधाकीसन सोनवणे,जी. प.सदस्य महेंद्र भाले,समता परिषद अध्यक्ष संतोष खैरनार,येईल बाजार समिती सभापती किसनराव धनगे,प्रसिद्ध व्यापारी सुभाष समदडीया, नंदकुमार सहल,रामदास भावे,दीपक जैन,संतोष मुत्था,श्रीकांत भानरा,प्रकाश बाफना,मलुजी,अंदर्सुळ मार्केट व्यापारी श्रिकिसन दायमा,महेश देशमुख, पोपत पटेल,सुरेश अहल,संजय शेंद्रे,भगवान जाधव,तुषार एडाईत,उज्वल जाधव,अतुल गाढे,गुलाल जानराज होते उपस्थित होते आणि अल्पोहार करण्यात आला खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पर पडला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles