♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

टवाळ खोर बाईकस्वारांवर कारवाई करा – राजेंद्र चाफेकर भाजपा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी रत्ना उपाध्ये

 

टवाळ खोर बाईकसवारांवर कारवाई करा – राजेंद्र चाफेकर भाजपा

लासलगाव पोलिसांना बाईक सवारांचे आवाहन

लासलगाव येथे बाईक,सोनसाखळी गुन्हेगारीचे प्रमाण तसेच बुलेट सायलेन्सर च्या आवाजाचे प्रमाण वाढले.

लासलगाव येथील कांदा नगरीत गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे कॉलेज रोड परिसरात बाईक स्वरांचे बुलेट घेऊन सायलेन्सर चा आवाज हा जोरात करून कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रकार सुरू आहे या टवाळ खोर बाईक स्वारांवर लवकरात लवकर कारवाई करावी.

लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील बँक ते बस स्थानक हा गजबजलेला भाग आहे.दिवसा गजबजलेल्या भागात असलेल्या सर्वे न.९३ येथील राहुल कुऱ्हे यांची स्कूटर बाईक MH -१५ ER ९१५५ ह्या गाडीची चोरीची घटना घडली

तसेच ह्याच ठिकाणी मागे पण चोरीच्या घटना आणि चैन स्नॅचिंग च्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहे गेल्या दोन ते अडीच वर्षांपूर्वी गायकवाड यांची गळ्यातून सोनसाखळी चोरली तसेच राजू दगडे मसालेवाले यांच्या घरातून त्यांच्या आईची सोनसाखळी चोरण्याचे काम ह्या बाईकसवारांनी केले होते.

बस स्थानकासमोरील समर्थ इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातही तीस लाखाची चोरी झाल्याचे वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती.त्या चोरीचाही अद्याप सुगावा लागलेला नाही.

लासलगाव पोलीस स्टेशन ने लवकरात लवकर या घटनेत लक्ष देऊन ह्या चोरांचा सुगावा लवकरात लवकर लावावा अशी सर्वे नंबर ९३ येथील नागरिकांचे तसेच भाजपा लासलगाव यांची मागणी आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles