♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगावच्या मुलींची कौतुकास्पद कामगिरी – जयदत्त होळकर

जनहित न्यूज24ला

सलगाव प्रतिनिधी सौ रत्ना उपाध्ये

 

लासलगाव येथील आदर्श विद्यार्थिनींचा मुंबई पोलिस मध्ये भर्ती

महिला दक्षता समिती अध्यक्ष वेदिका ताई होळकर यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

लासलगाव ग्रामपंचायत येथील आदर्श अभ्यासिकेतील आठ विद्यार्थी मुंबई पोलीस भरती प्रक्रिया पार करून निवड झालीअसून त्यामध्ये.जाधव मोनाली रामनाथ मु. शिवडी , आहिरे संतोषी हरि मु. वाकी ,साठे सागर संजय रा. नैताळे ,काळे रोषन शिवराम रा तेडगाव ,संदिप ठोके रा. पाटे गोरक्षनाथ ढोकळे रा लासलगांव ,मारुती कोकणे वाकी ,कावेरी तांबे रा.पाटोदा या विद्यार्थी अतिशय मेहनत घेऊन आपल्या गावाचे व आदर्श अभ्यासिकेचे नाव पंचकृषीत उज्वल केलं आणि आपल्या कुटुंबाची व आपल्या गावाचा त्यांनी सन्मान वाढवला त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करतांना महीला दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ. वेदीकाताई होळकर ,लासलगांव ग्रामपंचायत उपसरपंच श्री. रामनाथ शेजवळ ,ग्रामविकास अधीकारी श्री.शरद पाटील ,लासलगांव तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री.पिटु शिकलकर ,श्री.सुनिल भाऊ दराडे सौ. फरीदा काझी ,श्री. सिकंदर शिकलकर,श्री. हरिभाऊ आव्हाड व ग्रामपंचायतीचे कर्मचारी वृंद अभ्यासिकेतील इतर पदासाठी तयारी करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी या ठिकाणी उपस्थित होते .यावेळी सौ.वेदीकाताई होळकर यांनी देशसेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांना मार्गदर्शन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles