♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

निफाड तालुक्यातील विंचुर औद्योगिक वसाहतितील दुषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीत उतरल्याने माश्यांचा मृत्यु शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

जनहित न्यूज24 रत्ना उपाध्ये

 

विंचूर- निफाड तालुक्यातील विंचूर येथे औद्योगिक वसाहतील रसायनीक पाण्याची योगयती विल्हेवाट न लावता परिसरातच सोङण्यात येते त्यामुळे हे पाणी जमिनीत जिरुन जवळच असलेले शेतकऱ्यांच्या विहिरीत झिरपत आहे त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत आहे त्या विहिरीतील दूषित पाण्यामुळे विहिरीतील मासे मृत झाले असुन शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

विंचूर औद्योगिक वसाहतीतील कंपनी के. एल. सी. वाईन्स प्रायव्हेट लिमिटेड व एक्झॉटिक. फ्रुट्स प्रायव्हेट कंपनी या दोन्ही कंपन्यांचे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विहिरीत जात आहे कंपन्यांनी कुठल्याही प्रकारची दूषित पाण्याचे नियोजन केलेले नाही .

 

 

जवळच असलेले गोरख वाळके, सुभाष नगर यांची शेती विंचूर औद्योगिक लगत असल्यामुळे कंपन्यांचे सांडपाणी त्यांच्या विहिरीत व शेतात जात आहे अशा अनेक शेतकऱ्यांना या कंपन्यांचा खूप त्रास आहे काही कंपन्यांचे मजूर शेतकऱ्यांच्या शेतात शौचालयास बसत आहे.

शेतकरी वारंवार कंपनीत शेतकरी जाऊन सांगतो तरी त्यांची कोणीही दखल घेत नाही त्यांना उलट सुलट उत्तर देऊन करू असे बोलतात तरी विंचूर औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांनी दूषित पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी विंचूर (सुभाष नगर ) मधील शेतकऱ्यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles