♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष महोत्सव निमित्ताने महिलांमध्ये जागृती करणार…सौ.सुवर्णा जगताप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी सौ.रत्ना उपाध्ये

महाराष्ट्र भाजपा च्या प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीण च्या अध्यक्षा सौ सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत थेटाळे येथे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या विविध योजनांपैकी एक भरडधान्य उपक्रम व त्याचे महत्त्व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.


यावेळी सौ सुवर्णाताई जगताप यांनी शासनाच्या विविध उपक्रमापैकी एक उपक्रम 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात जाहीर करण्यात आले त्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले भरडधान्य हे भारतीय संस्कृतीमध्ये निरोगी आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे, त्याबद्दल कशाप्रकारे जनजागृती करण्यात यावी याबद्दल सुवर्णाताई यांनी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचे व महिलांचे मार्गदर्शन केले.
*आलेल्या सर्व महिलांना पौष्टिक अल्पपोहार म्हणून भगरच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ. सुवर्णाताई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली दहा बचत गटाची स्थापना करण्यात आली तसेच आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड चे वाटप करण्यात आले.
सौ.सुवर्णा ताई जगताप यांच्या हस्ते बचत गटाचे अध्यक्ष सौ सोनाली ताई शिंदे व सचिव सौ. प्रमिलाताई शिंदे यांचा तसेच सौ. रखमाबाई गोधडे, सौ. सुलोचना अर्जुन शिंदे यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करन्यात आला,कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी सौ सुवर्णाताई जगताप यांच्या बरोबर उभे राहून काम करण्याचे ठरवले व सर्वांनी धन्यवाद मोदीजी च्या घोषणा दिल्या. भारत माता की जय, धन्यवाद मोदीजी च्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर फकीरा शिंदे व सौ. सोनाली सुनील शिंदे यांच्यातर्फे करण्यात आले होते.
यावेळी थेटाळे येथील सरपंच सौ शितलताई शिंदे ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर शिंदे व सदस्या सौ. सोनाली ताई शिंदे तसेच भाजपा महिला ग्रामीणचे अध्यक्ष सौ सुवर्णाताई जगताप, भाजपा मंडल उपाध्यक्ष सौ रुपाताई केदारे, भाजपा शहराध्यक्ष सौ. शैलजाताई भावसार, कु ऐश्वर्या ज्ञानेश्वर जगताप तसेच गावातील आशा वर्कर सौ प्रमिलाताई शिंदे अंगणवाडी सेविका सौ सपना सुनील शिंदे तसेच गावातील इतर मान्यवर ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते..

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles