♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कुटुंब कल्याण मंत्री भारतीताई पवार यांच्या निधीतून खडक माळेगाव येथील शिंदे वस्ती रस्त्याचे भूमिपूजन…

जनहित न्यूज24 लासलगाव प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

खडक माळेगाव भागातील शेतकरी बंधूना कच्च्या आणि खराब रस्त्यांमुळे शेतमालांची ने आण करताना खूप त्रास सहन करावा लागतो.या खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

स्थानिक शेतकरी बंधूंची मागणी मान्य करुन महिला मोर्चा अध्यक्ष नाशिक ग्रामीण सुवर्णाताई जगताप यांनी पाठपुरावा करून खडक माळेगाव शिंदे वस्ती रस्त्यासाठी खडीकरणासाठी दहा लाख मंजूर केले .

चर्चा करताना भविष्यात जे जे रस्ते करणे अत्यंत गरजेचे आहेत त्याची यादी ग्रामस्थांतर्फे सुवर्णा जगताप यांच्याकडे दिली असता काही रस्ते ग्रामविकास मंत्री गिरीषजी महाजन यांच्या निधीतून पाठपुरावा करणार असे सुवर्णाताईंनी सांगितले.यावेळी रस्त्याचे उद्घाटन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुवर्णा जगताप यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी सरपंच जगदीश पवार, उपसरपंच अशोक रायते, मंडल उपाध्यक्ष रुपा केदारे,मंडल उपाध्यक्ष बाळासाहेब रायते,रतन रायते, रावसाहेब भास्कर रायते, रावसाहेब कारभारी रायते, संतु शिंदे, बाळासाहेब रायते, रावसाहेब निवृत्ती रायते, शरद महादेव रायते, अण्णा परशुराम रायते, महादेव त्रंबक रायते, चेअरमन गिरीश रायते, व्हाईस चेअरमन नितीन रायते, विकास रायते, रवींद्र शिंदे, किरण शिंदे, रामेश्वर शिंदे, सुरेश रायते, अरुण शिंदे, नाना नेहरे, डॉक्टर कल्याण शिंदे, डॉक्टर अश्विनी पुंडणकर, आरोग्य सेविका जाधव एम एस, दिपाली रायते, तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles