♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लासलगाव,खडक माळेगाव,खानगाव आधी ठिकाणी वेग वेगळे उपक्रम राबवून साजरा..

जनहित न्यूज24 लासलगाव प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लासलगाव खडक माळेगाव खानगाव आधी ठिकाणी शिवसेना 46 गावांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र खडक माळेगाव या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप वृक्षरोपण लासलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शालेय साहित्याची किट वाटप करण्यात आले वह्या पेन आधी साहित्य वाटप यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख शिवा पाटील सुरासे म्हणाले की शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे केली 57 वर्षापासून काम करत आहे .

ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने अडीच वर्ष महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळातही आरोग्याच्या दृष्टीने एक चांगलं काम उभं केलं एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी एक चांगलं काम करून दाखवलं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवणे आपली बांधिलकी असल्याचे शिवा पाटील सुराशे म्हणाले शिवसेना सातत्याने उद्धव साहेब ठाकरेचे नेतृत्वाखाली संघर्षाच्या काळातही पुढे पुढे जात राहील रस्त्यावर उतरून संघर्ष करणं हे शिवसेनेच्या जन्माजात आहे त्यामुळे शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचं स्थान जनसामान्य माणसाच्या मनात आजही पक्क आहे असं प्रतिपादन उपतालुकाप्रमुख तथा खडक माळेगावचे मा उपसरपंच विकास रायते यांनी केले .

यावेळी कार्यक्रमाला तालुकाप्रमुख शिवा पाटील सुराशे दत्ता काका रायते उपतालुकाप्रमुख विकास रायते गटप्रमुख राकेश रायते उपसरपंच वाल्मीक रायते लासलगाव खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश रायते रतन रायते सागर शिंदे गोकुळ शिंदे शाखाप्रमुख तुकाराम रायते रमेश रायते सदाशिव शिंदे विश्वनाथ चव्हाण विलास रायते संजय काळे भूषण शिंदे गणेश रायते संजय रायते प्रशांत रायते खानगाव शाखाप्रमुख केशवराव गारे सोमनाथ गारे वसंत शिंदे भरत गारे डॉक्टर कल्याण शिंदे यावेळी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles