♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विश्व हिंदू परिषदेच्या नासिक जिल्हा उपाध्यक्षपदी लासलगाव येथील संतोष केंदळे यांची निवड…

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

लासलगाव येथील रहिवासी श्री संतोष पांडुरंग केंदळे यांचे हिंदुत्व वादि कार्य व गोरक्षण करण्याचे निस्वार्थ कार्याची दखल घेत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांची दिनांक 31/07/2023 रोजी
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री संत ज्ञानेश्वर महाराज सभागृह येथे झालेल्या व्यापक जिल्हा बैठकीत श्री.संतोष पांडुरंग केंदळे लासलगाव शहर यांची विश्व हिंदू परिषदेच्या नासिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles