♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांची धानोरे येथील शहीद जवान श्रीराम गुजर यांच्या निवासस्थानी भेट

जनहित न्यूज24

लासलगाव प्रतिनिधी:रत्ना उपाध्ये

विंचुर-निफाड तालुक्यातील धानोरे येथील शहीद जवान श्रीराम राजेंद्र गुजर यांच्या निवासस्थानी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी कुटुंबाची सांत्वन भेट घेतली.

यावेळी शहीद जवान श्रीराम गुजर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली अर्पण करून गुजर कुटुंबांची संवाद साधला यावेळी श्रीराम गुजर चे वडील राजेंद्र गुजर यांनी भुजबळ यांना मुलाची देश सेवेची इच्छा होती निधानामुळे अपूर्ण राहिली तरी तो नक्कीच सर्व देशवासीयांच्या स्मरणार्थ राहील मुलाचे स्मारक व्हावे अशी वडिलांनी भुजबळांकडे इच्छा व्यक्त केली.

यावेळी लासलगाव पो.निरीक्षक राहुल वाघ,मंडल अधिकारी संतोष डुंबरे ,तलाठी शुभम पाटेकर, पो.का. सदिप निचळ,पोलीस पाटील अरूण गुजर, ग्रामसेवक चंद्रकांत बोरसे ,यांच्यासह जयदत्त होळकर ,बाळासाहेब शिरसागर ,आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles