♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे फन फेअर लासलगाव महोत्सव बालगोपाळांसाठी आनंदाची बातमी खरेदी व मनोरंजन एकाच ठिकाणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

लासलगाव येथे फन फेअर लासलगाव महोत्सव
बालगोपाळांसाठी आनंदाची बातमी खरेदी व मनोरंजन एकाच ठिकाणी.

कांद्याची नगरी असलेल्या लासलगाव मध्ये कोरोना नंतर प्रथमच आनंद लुटण्याचा योग लासलगावकरांना मिळाला आहे.

लासलगाव येथील स्टेशन रोड गुरुद्वारासमोर लासलगाव महोत्सव व लज्जतदार असे चायनीज फूड पाणीपुरी भेळपुरी तसेच दाबेली आणि मनमुराद आनंद लुटण्यासाठी पाळणे, डोरा टोरा, ड्रॅगन, ड्रॅगन ट्रेन, बोटिंग, मिकी माऊस, जम्पिंग जपान, कार राईड. दिनांक 25 जुलै ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सायंकाळी 4 ते 11 या वेळेत सुरू असणार आहे तरी लासलगाव करांनी याचा भरपूर आनंद घ्यावा.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles