♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती टाकळी विंचूर येथे साजरी

जनहित न्यूज24 लासलगाव प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

टाकळी विंचूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा पाटील सुराशे यांनी मनोगत व्यक्त करताना अशिक्षित समाजाला संघटित करण्याचे एकत्र करण्याचे काम खऱ्या अर्थाने आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले त्यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जावा कायम संघटित रहा असे म्हणाले लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी अत्यंत संयमी व चांगल्या पद्धतीने काम करणारे लोक या समाजात काम करतात समाज कायम संघटित ठेवून काम करा असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाला निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुराशे लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ सरपंच अश्विनी जाधव उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे पोलीस पाटील विलास काळे तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव शिंदे माजी सरपंच मारुतीराव राजगिरे सोसायटीचे उपसभापती बंडु जाधव ग्रामपंचायत सदस्य नाना राजगिरे केशव जाधव अशोक आमले रवींद्र पाचोरकर शरद अहिरे ग्रामपंचायत सदस्या ज्योती सुराशे संगीता पाचोरकर दिपाली लाड पुनम आमले नीता अहिरे सिंधुबाई पल्हाळ रामनाथ सुराशे कैलास लाड
राहुल राजगिरे ,केशव राजगिरे ,कैलास कैलास राजगिरे,शिवा राजगीरे,राजेश पल्हार साहेबराव राजगिरे, नाना राजगिरे , मारुती राजगिरे,पप्पू लाड, कैलास लाड , समाधान राजगिरे, मकुंदा राजगिरे, दीपक राजगिरे, अरुण राजगिरे ,लक्ष्मण राजगिरे विशाल राजगिरे, संतोष बाईकर, सोनू आहिरे ,रामा कदम राजू कांबळे वाल्मिक राजगिरे
आनंद राजगिरे सुनील राजगिरे बाळू राजगिरे
संदीप मिसाल,अजय वाकले कुणाल आहिरे
आकाश मरसाळे, भाऊसाहेब राजगिरे,पंढरीनाथ राजगिरे, शंकर राजगिरे , रामभाऊ राजगिरे , संदीप रोकडे विष्णू राजगिरे भगवान राजगिरे ओम राजगिरे आदि उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles