♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील महिलांचे पक्षी प्रेम धार्मिक कार्यात रांगोळी काढण्यातही अग्रेसर

जनहित न्यूज24

लासलगाव प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

निफाड तालुक्यातील लासलगाव येथील दीपा उपाध्ये यांनी स्व खर्चाने 10 हजार रुपयांचे भांडे तसेच तांदूळ व बाजरी भरून पक्षांसाठी गावात भरपूर ठिकाणी बसविले आहे चिमण्यांची संख्या गेल्या काही वर्षात घटत आहे त्या अनुषंगाने लासलगाव येथील दीपा उपाध्ये यांनी पक्षांसाठी जे योगदान देत आहे याची चर्चा संपूर्ण लासलगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे.

दीपा उपाध्ये यांनी धार्मिक कार्यातही रांगोळी काढण्यासाठी पुढाकार असतो असा समाज उपयोगी येणारी महिला क्वचितच जन्मतः मिळत असते. लासलगाव येथील परम पूज्य भगरी बाबा मंदिरातही त्यांच्या हातून खूप सुंदर अशी रांगोळी मांडत असे तसेच पक्षीप्रेम यातही उपाध्ये परिवार हा अग्रेसर आहे दर चार दिवसांनी पक्षांचे तांदूळ व बाजरी हे भरण्याचे त्यांचे योगदान गेल्या सात वर्षापासून अखंडित सुरू आहे असा वारसा मिळणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

लासलगावकरांना या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles