♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे समाज सुधारक.लोककवी साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.आण्णाभाऊ साठे यांची १०३ वि जयंती मोठ्या उत्सवात साजरी

जनहित न्यूज प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

लासलगाव येथे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे समाज सुधारक.लोककवी साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.आण्णाभाऊ साठे यांच्या 103 ,जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

त्या निमित्त पुष्प हार अर्पण करताना लासलगाव पोलीस स्टेशनचे सह्यायाक निरीक्षक राहुल वाघ साहेब, सुवर्णा जगताप, डॉ अमोल शेजवळ, रुपा केदारे, पिंटू शिकलकर,विलास खैरनार,लक्ष्मण नेटारे, कमलाकर खैरनार, सागर अहिरे, अशोकराव कांबळे, सूत्र संचालन. प्रकाश संसारे, जयंती अध्यक्ष गोरख नेटारे, उपाध्यक्ष प्रकाश वाकळे त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ,साहेबराव खलसे,प्रकाश खलसे, संजय सोळशे,राहूल पवार ,ज्ञानेश्वर नेटारे, किरण शिंदे,करण विस्ते,रामा पाथरे, भास्कर खैरनार,केदू पाथरे,करण आव्हाड,अक्षय नेटारे, राहुल जिरे, बाळू पगारे, यानी आभिवादन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles