♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सौ.सोनिया होळकर ट्रस्ट तर्फे ५००००० रूपयांची देणगी प.पु.भगरीबाबा गोशाळेस दिली

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

लासलगांव च नव्हे तर जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी संस्था वेफको चे चेयरमन श्री संजय बापू चांगदेवराव होळकर यांनी आपल्या संस्थे मार्फ़त प.पु.भगरीबाबा गोशालेस ५००००० रूपयांची भरीव देणगी दिली.


यापूर्वी ही सौ.सोनिया होळकर ट्रस्ट तर्फे ५००००० रूपयांची देणगी त्यांनी दिली मुक़्या जनावरांच्या प्रति आपले प्रेम, वात्सल्य बघून आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो
भविष्यातही आपल्या मार्गदर्शन,मदतीची अपेक्षा बाळगत आपल्या व सर्व संचालकांना खुप खुप धन्यवाद
संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी खुप खुप शुभेच्छा.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles