♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वारंवार डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने लासलगाव कर त्रस्थ

जनहित न्यूज24:लासलगाव प्रतिनिधी सौ रत्ना उपाध्ये

वारंवार डिझेल चोरीच्या घटना झाल्याने लासलगाव कर त्रस्थ

लासलगाव मोटर चालक व मालक वाहतूक संघटनेतर्फे लासलगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन.

आशिया खंडात नावाजलेली बाजारपेठ असलेले लासलगाव त्यामुळे लासलगाव येथे तसेच निफाड तालुक्यात राजस्थान, हैदराबाद ,आंध्रा ,भोपाळ, गुजरात ,बांगलादेश ह्या राज्यातून  फार मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक सुरू असते त्यामुळे त्यांच्या ट्रकमध्ये किमान ३०० ते ५०० लिटर डिझेल हे भरलेले असते परंतु गेल्या पंधरा दिवसापासून डिझेल चोरीच्या अनेक घटना हे आपल्या डोळ्यासमोर निदर्शनास आले आहे.


दिनांक ३०/०७/२०२३ रोजी बाळासाहेब होळकर यांच्या पेट्रोल पंपावरून गाडी क्रमांक MH १५ AG ६९१५ गाडी मालक अमोल राजगिरे या गाडीतून रात्री तीन वाजता सुमारास ८० लिटर डिझेल चोरी गेले दिनांक ०४/०७/२०२३ रोजी गाडी क्रमांक MH२५ AT ९०९० गाडी मालक मोहन अंकुश सुडे राहणार लातूर यांची गाडी लासलगाव येथील गुरुद्वारा जवळ आयडीबीआय बँक समोर रात्री दोन वाजेनंतर अज्ञात चोरट्याने डिझेल टॅंक मधून ३०० लिटर डीझल चोरून नेले आहे . अशी प्राथमिक माहिती लासलगाव येथील चालक-मालक संघटनेने दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles