♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

येवला बाभूळगाव येथे एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालयात FUEL (Friends Union For Energising Lives ) पुणे मार्फत सहा दिवसीय सॉफ्ट स्किल ट्रेनिंग कार्यशाळा संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्ना उपाध्ये

बाभुळगाव ता येवला येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यां करिता FUEL(Friends Union For Energising Lives) पुणे मार्फत दिनांक 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 या कालावधीत सहा दिवसीय सॉफ्ट स्किल ट्रेनिंग कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळे मध्ये अंतिम वर्ष कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या 150 विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

 

सदर कार्यशाळा मध्ये योग्यता , तार्किक चाचणी, संभाषण कौशल्य, स्वतःची ओळख, मुलाखत तयारी , मुलाखत तंत्र , ग्रुप डिस्कशन ईत्यादी विषयावर श्री अभिषेक वाकोदकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ यादव म्हणाले की विद्यार्थ्यांनी नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीच्या तयारी साठी मुलाखत तयारी, गट चर्चा ईत्यादी ची तयारी करावी.

ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.अमित सोळंकी,
सिव्हिल विभागप्रमुख डॉ.उबेद अन्सारी, , विद्युत विभागप्रमुख डॉ. पवन टापरे, कॉम्पुटर विभाग प्रमुख डॉ. उमेश पवार, एमबीए विभागप्रमुख डॉ व्ही एन उबाळे मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. हरजीत पवार, आय. टी. विभागप्रमुख डॉ पी .पी रोकडे, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ व्ही एस चौधरी अकॅडेमिक डीन डॉ. फरिद अहमद प्राध्यापक व उपस्थित होते. सदर कार्यशाळा प्राचार्य डॉ डी. एम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडलीसदर कार्यशाळे साठी प्रा. अतुल पवार , प्रा.पवन बारवकर प्रा. प्रियांका नरोडे ,प्रा.अतुल पवार ईत्यादी नियोजन केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles