♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विंचूर येथील राजवाड्यामागे असलेली लोनगंगा नदीची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याककडून पाहणी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

विंचूर –

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात विंचूर लासलगाव मधून जाणारी शिव नदीचा तारांकित प्रश्न पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या विंचूर येथे आले असता विंचूर ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी वर्गाने विंचूर येथील राजवाड्यामागे असलेली लोनगंगा नदीची पाहणी केली व येथील सर्व समस्या जाणून घेतल्या.

 

शासन स्तरावर याची दखल घेतली जाणार असून लवकरच निधी उपलब्ध केला जाणार असून स्वच्छता व सुशोभीकरण शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

नदी संवर्धन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ मॅडम यांनी विंचूर येथील लोणगंगा नदी संवर्धन योजनेची पाहणी करताना उपस्थित सरपंच सचिन दरेकर,उपसरपंच प्रवीण चव्हाण, ग्रा.प.सदस्य मा.दिलीप चव्हाण, दत्तात्रेय व्यवहारे,विलास गोरे, सागर बोराडे, इम्रान मोमीन, पांडुरंग राऊत, ग्राम विकास अधिकारी जी टी खैरनार, सन्माननीय सदस्य व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles