♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील जेष्ठ नागरीक भवन समोर पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ…

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्ना उपाध्ये

लासलगांव येथील जेष्ठ नागरीकांसाठी सुसज्य असे बनविण्यात आलेले जेष्ठ नागरीक भवनासमोर पावसामुळे चिखल होत असल्याने जेष्ठ नागरीकांची गैरसोय होत होती.

त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी तात्काळ याची दखल घेत आज (ता.११) रोजी पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ करुन जेष्ठ नागरीकांची होणारी गैरसोय दुर केली आहे.

यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रशेखर होळकर, अफजल शेख, योगिता पाटील, अमिता ब्रम्हेचा, रेवती होळकर, प्रतिष्ठीत नागरीक गिरीश साबद्रा, योगेश पाटील, विशाल पालवे, नितीन ब्रम्हेचा, गणेश जोशी डॉ.युवराज पाटील, डॉ.सुरेश दरेकर, गोरख आढांगळे, पवार ताई, वर्मा ताई, दिर्घायु जेष्ठ नागरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक नाना होळकर, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, सचिव कैलास पाटील, सहसचिव अरविंद देसाई, शिवाजी होळकर, खजिनगदार मनोज जैन, सदस्य संजय होळकर, चंद्रभान पाटील, विलास देवरे, सुलेमान मुलाणी, भरत वडनेरे, रामराव आहेर, हसमुखभाई पटेल, संजय पाटील, बाळासाहेब बोरसे, त्र्यंबक बिरार, अशोक मुनोत, भागवत होळकर, मुरलधीर निकाळे, वैकुंठ तात्या होळकर, दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदीका होळकर, नाज-ये-वतन संस्थेच्या अध्यक्षा फरीदा काझी आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles