♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भाजप लासलगाव मंडल ४६ गाव अध्यक्ष निवडीची बैठक, पुढील आठवडयात ठरणार अध्यक्ष….

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

आज भाजप लासलगाव मंडल ४६ गाव अध्यक्ष निवडीसाठी पदाधिकारी बैठक लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे उस्ताहात झाली.

बैठकीसाठी नाशिक जिल्हा उत्तर अध्यक्ष मा शंकरराव वाघ, निरीक्षक प्रभारी म्हणून परेशजी शाह,किशोरजी कदम आले होते.मनोगत व्यक्त करताना मंडल अध्यक्ष डी के नाना जगताप यांनी मागील ३ वर्षात भाजपाचे नाव घराघरात पोहचवण्यासाठी सहकार्य बद्दल सर्व जेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले.

 

प्रभारी परेशजी शाह यांनी सर्वांनी पद हे दुय्यम मानून मनापासून पार्टीसाठी काम करण्यास सांगितले.सुवर्णाताईंनी लासलगाव मंडल हे सर्वच गोष्टींमध्ये अव्वल ठरले असून इथून पुढेही १०० % सर्वांनी सहकार्य करावे आणि मोदीजींचे काम घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.किशोरजी कदम,कैलासजी सोनवणे अमृताजी पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.जिल्हाअध्यक्ष शंकरराव वाघ यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संबोधित करताना पुढील येणाऱ्या सर्व निवडुकांसाठी सज्ज राहण्यास सांगितले.कोणालाही कसलीही अडचण असल्यास माझ्यापर्यंत थेट येऊन भेटा ,कामे करत राहा ..पार्टी कोठेही कमी पडणार नाही हे सांगितले.बैठकीस जेष्ठ पदाधिकारी राजाभाऊ चाफेकर,उत्तमजी शिंदे किरणजी कुलकर्णी ,निलेशजी सालकाडे, काकासाहेब दरेकर ,नरहरी जी कापडी , वसंतभाऊ गुजर ,नितीनजी शर्मा ,विष्णू लुटे स्मिताताई कुलकर्णी ,रुपाताई केदारे ,रंजनाताई शिंदे ,डॉ सालगुडे ,महेश गिरी ,बापू लचके , मनीष चोपडा ,निलेश जगताप ,पियुष बंब ,लक्ष्मण खलसे ,धनंजय गांगूरडे ,सुनिल नेवगे, गोरख सोनवणे ,भाऊसाहेब कल्याणकर हे उपस्थित होते.

प्रमुख अतिथी….
भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ
प्रभारी किशोर कदम
प्रभारी परेश शाह
अध्यक्ष डी के नाना जगताप
सुवर्णा जगताप
आर्की अमृता पवार
कैलास सोनवणे
उत्तम शिंदे

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles