♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रहार दिव्यांग संघटनेची नाशिक शहर कार्यकारिणी जाहीर

जनहित न्यूज24 :संपादकीय विभाग

नाशिक :-

दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये नाशिक जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना नाशिकचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष सुभाष निकाळजे यांनी नूतन शहर कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकारी यांना दिंडोरी नाका पंचवटी नाशिक येथील प्रहार दिव्यांग कार्यालयात नियुक्तीपत्र दिले यात नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे

श्री बापु जाधव
उपशहराध्यक्ष
श्री प्रसन्न,(बाळा) खेडकर
कार्याध्यक्ष
श्री दत्तात्रय डांगरे
संपर्क प्रमुख
श्री लक्ष्मण पवार
सरचिटणीस
श्री पंकज सुर्यवंशी
सचिव
श्री गणेश प्रधान
संघटक
श्री पंढरी ठोंबरे
सहसंघटक
श्री शालुमन लांडगे
सहसचिव

यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, नविन पदाधिकारी यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ललित पवार कार्याध्यक्ष बबलू मिर्झा राज्य समन्वयक सौ.संध्या ताई जाधव , जिल्हा उपाध्यक्ष रुपेश परदेशी शहराध्यक्ष सुभाष निकाळजे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles