♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लासलगाव येथे ज्येष्ठ नागरिकांकडून एक अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिवस साजरा करावा असा संदेश देण्यात आला.

ज्येष्ठ ने सुद्धा अजूनही आपण जवान आहोत आणि देशाप्रती जी तळमळ आहे ती भावना त्यांनी सर्वांनी मिळून एकजुटीने ज्येष्ठ नागरिक भावना समोर एक सारखा युनिफॉर्म हा युनिफॉर्म इतका सुंदर होता की सर्व ज्येष्ठ नागरिक हे खरंच आपण तरुणच आहोत असल्यासारखं वाटतंय.

ज्येष्ठ नागरिक भवन येथे सर्वांनी संघाबद्दल आपली भावना व्यक्त करत शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक तसेच महिला जेष्ठ नागरिकही उपस्थित होत्या पुरुष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक नाना होळकर तसेच महिला जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सौ पुष्पाताई दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत सोनिया होळकर ट्रस्ट तर्फे लासलगाव येथील ज्येष्ठ नागरिक भवन जेष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जिम चे आयोजन करून दिले.

त्याबद्दल अध्यक्षांनी त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले.
सर्व ज्येष्ठ नागरिकांनी भवन येथून संपूर्ण गावात बाईक रॅली काढून ग्रामपंचायत येथे त्याचा समारोप करण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles