♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील नाज-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन दिन साजरा..

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 लासलगाव ग्रामपंचायत मार्फत नाज-ए-वतन संचालित जिजाऊ व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण मार्फत ६०० मूली व् महिलांनी शिवण पार्लर जूट अर्तिकल्स केक इ. प्रशिक्षण पूर्ण केले बद्दल त्यांना आजी रोजी सर्टिफिकेट वाटप करन्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष लसलगाव चे सरपंच , संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई माजी सभापती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व विद्यमान संचालक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय जयदत्त काका होळकर व सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोनिया ताई होळकर दक्षता समितीचे अध्यक्ष वेदिकाताई होळकर गुणा भाऊ होळकर मा. शेखर भाऊ होळकर मा.मनीषा ताई होळकर व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच नाज्-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे वर्धापन दीना चे औचित्य साधून लासलगाव ग्रामपंचायत चे सफाई कर्मचारी महिलांना भगिनींना साडी देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले, झाडे लावा झाडे जगवा अतिशय चांगला उपक्रम हरित सेनेचे अध्यक्ष संजू बिरार सर यांनी राबवले त्याबद्दल नाज-ए-वतन तर्फे त्यांचेही ट्रॉफी शाल देऊन सन्मान करण्यात आले.

अर्चना डूमरे यांनी एक पात्री नाटक केल्याबद्दल त्यांचे ही ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले लोकमत पुरस्कार भेत्ल्यबद्दल् संस्थापक अफजल भाई शेख यांचेही सत्कार करण्यात आले व सगळ्यांचा लाडका दादा अर्जुन जयदत्त होळकर यांनाही वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यात आले .

सोनिया ताई होळकर व वेदिका ताई होळकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या या वेळी उपसरपंच रामनाथ भाऊ शेजवळ,संतोष शेट ब्रह्मेचा, डॉक्टर विकास, चांदर दिनेश जाधव योगेश पाटील प्रेस अध्यक्षआसिफ भाई पठाण माझी ग्रामपंचायत सदस्य फरीद भाई शेख युनूस बाई तांबोळी नाज-ए-वतन चे उपध्याक्ष् मीराबाई पठाण पिंटू विशाल जि पालवे हेमंत भाऊ पवार जिजाऊ कौशल्य प्रशिक्षणाचे प्रशिक्षक प्रियंका चौथानी , अरुणा पवार पद्मा वाघ फरीदा काजी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाज-ए-वतन च्या अध्यक्षा फरीदा काजी साक्षी देवडे यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर सर गोसावी यांनी केले अतिशय सुंदर आणि खेळी मेली चे वतवर्नात कार्यक्रम सम्पन्न झाले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles