♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नासिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

नाशिकशहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या व खुनाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आठवडाभरा पूर्वी शहरातील अंबड परिसरात एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येच्या घटनेला आठ दिवस होत नाही तोवरच पुन्हा एकदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शॉपिंग सेंटर येथील एक भाजी विक्रेत्यावर अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप आठवले (वय-२२) असे हत्या केलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव असून त्याच्यावर अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने २५ पेक्षा जास्त वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचे सत्र घडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles