♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नाशिक येथे होणाऱ्या शासन दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शासकीय विश्रामगृह लासलगाव येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक जिल्हा तालुका शहर कार्यकारिणी यांची बैठक संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

५ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक येथे होणाऱ्या शासन दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शासकीय विश्रामगृह लासलगाव येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक जिल्हा तालुका शहर कार्यकारिणी यांची बैठक संपन्न

 

नाशिक राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण मंत्रालय विभाग प्रमुख माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये होणाऱ्या शासन दिव्यांगांच्या दारी अभियानाची पूर्वतयारी करण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष श्री ललित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह लासलगाव येथे बैठक पार पडली .

या बैठकीस शासन दिव्यांगांच्या दारी अभियानासाठी येणाऱ्या दिव्यांगांच्या समस्या तक्रारी तसेच वाहतूक व्यवस्था भोजन व्यवस्था प्रशासकीय यंत्रणा दिव्यांगाना कोणत्याही सुविधा मिळत नाही याविषयी सखोल चर्चा करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील तालुकाध्यक्ष/उपतालुकाप्रमुख/शहराध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील दिव्यांग दारी अभियानासाठी येणाऱ्या दिव्यांगांची संख्या जिल्हाध्यक्ष ललित पवार यांना कळवली याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे उ.म.संपर्क प्रमुख जेकब पिल्ले,अशोक चव्हाण जेष्ठ नेते चंद्रभान गांगुर्डे जिल्हाध्यक्ष ललित पवार कार्याध्यक्ष बबलू मिर्झा*
उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी हिरामण मनोहर दत्ताजी कांगणे निफाड तालुकाध्यक्ष सोमनाथ धुमाळ मालेगाव तालुकाध्यक्ष योगेश सोळंकी चांदवड तालुकाध्यक्ष सोमनाथ जाधव नांदगाव तालुकाध्यक्ष अनिस शेख दिंडोरी तालुकाध्यक्ष जयवंत थेटे सिन्नर तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे सुरगाणा तालुकाध्यक्ष गुलाब महाले सटाणा /बागलाण तालुकाध्यक्ष नाना कुमावत देवळा तालुकाध्यक्ष अर्जुन देवरे इगतपुरी उपतालुकाप्रमुख विलास कानकट व जिल्ह्यातील शहर तालुका जिल्हा कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होती


कार्यक्रमाचे नियोजन निफाड तालुका दिव्यांग कमिटी व लासलगाव शहर अध्यक्ष अनिल भावसार यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles