♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

निफाड तालुका दुष्काळ जाहीर करावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार यांना निफाड तालुका दुष्काळ जाहीर करावा

पिक विमा शेतकऱ्यांना तातडीने मिळावा ई पीक पाहणीची मुदत वाढून मिळावी पंचनामे करण्याचे आदेश मिळावे कांद्यावरील 40% निर्यात मूल्य रद्द करावी या मागणीचे निवेदन आज निफाड तहसील कार्यालयात देण्यात आले .

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप तालुकाप्रमुख शिवा सुराशे विंचूर शहर प्रमुख नानासाहेब जेवूघाले लासलगाव शहर प्रमुख प्रमुख पाटील माझी पंचायत समिती सदस्य उत्तमराव वाघ लासलगाव शहर संघटक संतोष पानगावणे विंचूर शिवसेना उपशहर प्रमुख सद्दाम शेख दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles