♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महिला दक्षता समिती व नाज-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्था तर्फे लासलगाव पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा  

जनहित न्यूज24 सौ.रत्नाताई उपाध्ये

संस्था संचलित जिजाऊ व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण चे प्रशिक्षक अरुणा अरुण पवार सविता नवनाथ गांगुर्डे पदमा शांताराम वाघ व् मुली व महिला उपस्तिथ होत्या.

महिलांनी व मुलींनी पोलीस बंधूना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला नाज-ए-वतन च्या अध्यक्षा फरीदा काजी यांनी ए पी आय राहुल वाघ यांना , ओवाळून राखी बांधली दादा नि नवनिर्वचित पोलीस साहेबांची ओळख करून दिली व् नाज-ए-वतन चे कार्य चि माहिती दिली.

रक्षाबंधनची औचित्य साधून संस्था च्या अध्यक्षा फरीदाकाजी, यांनी महापुरुष मौलाना अबुल कलाम आझाद व सावित्रीबाईंचे सहकारी फातिमा शेख यांची प्रतिमा लासलगाव पोलीस स्टेशन येथे संस्था चे वती नि भेट दिली.

उपस्थित दक्षता समेति अध्यक्षा वेदिका ताई एपीआय राहुल वाघ उपनिरीक्षक प्रवीण उदय आय एस पवार गोसावी हवलदार डोंगरे निकम तळेकर आरोटे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles