♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

थेटाळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी अंजना फकिरा शिंदे यांची बिनविरोध निवड……

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

ग्रामपंचायत थेटाळे येथे उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यात आली. अंजना फकीरा शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याप्रसंगी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

भाजप मंडल उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या मातोश्री आहेत.यावेळी मा. जि. प. सदस्य व कृ.उ.बा. समिती लासलगावचे संचालक डी.के नाना जगताप,नाशिक मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश दायमा, मा. सभापती तथा संचालिका कृ उ.बा. समिती लासलगाव च्या सुवर्णा जगताप, सरपंच शितल शिंदे, बबन शिंदे,ग्रामसेवक धीवर ,सदस्या सोनाली शिंदे ,रंजना शिंदे ,नीलम गाढे,अनिता अशोक निर्भवणे ,लक्ष्मी रामचंद्र शिंदे ,रंजना केदु माळी ,पवन शरद माळी , चेअरमन काशिनाथ भिकाजी शिंदे, सुनील शिंदे , बाळू माळी, सुरेश शिंदे ,मधुकर शिंदे ,ज्ञानेश्वर कुशारे , हरी घोटेकर, रामेश्वर शिंदे, रामदास शिंदे, बाबाजी शिंदे, शरद माळी, विक्रम शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक शिंदे, प्रमोद शिंदे, सुधा जाधव, विलास शिंदे, सुनील शिंदे, दिगंबर शिंदे, थेटाळे येथील मा. सरपंच भगवान शिंदे, मा. चेअरमन दिगंबर शिंदे, सोसायटी सदस्य दिलीप पांडुरंग शिंदे, ज्ञानेश्वर फकिरा शिंदे ,गोरख शिंदे,अजित शिंदे,ज्ञानेश्वर कुशारे ,केदु माळी ,समाधान माळी ,आवीनास शिदे, राहुल माळी ,बाबाजी शिंदे ,जालु पवार ,आरुण माळी,रंजना माळी ,नयना माळी ,विमला माळी ऊषाबाई माळी ,कांताबाई गांगुडे ,भारती वाढगे राईबाई शिंदे ,जया माळी ,मंगला माळी ,अलका गुंजाळ ,संगिता माळी ,जिजाबाई शिंदे ,अर्चना माळी,शिवकृपा ग्रुप, एकलव्य ग्रुप, शिवसम्राट ग्रुप, जय भीम ग्रुप, तसेच गावातील इतर सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles