♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विंचूर येथे फ्री बॉडी चेकअप व आहार मार्गदर्शन मेळावा.

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सुनील क्षिरसागर,विंचूर

 विंचूर येथे श्री संत नामदेव महाराज मंदिरामध्ये रविवार दि. १० रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गांजरे व स्रिरोग तज्ञ डॉ. मेघा गांजरे यांचा फ्री बॉडी चेकअप व आहार मार्गदर्शन मेळावा सकाळी ५:१५ ते दुपारी १२:३० पर्यंत संतोष कल्याणकर यांनी आयोजित केला.

 

चुकीच्या जीवनशैली, आरोग्य आहार, व्यायामाचा अभाव ह्यामुळे बी.पी., शुगर, थायरॉईड, ॳॅसिडिटी, पोटाचे आजार, पी.सी.ओडी, कंबरदुखी, सांधेदुखी, त्वचारोग, महिलांचे हार्मोनियम हार्मोनल असंतुलता मुळे मासिक पाळीच्या समस्यांचे कारण, वाढलेले वजन या सर्व विषयावर व आहार कसा घ्यावा. या सर्व आरोग्य विषयावर डॉ. सुनील गांजरे व डॉ. मेघा गांजरे यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले.

या मेळाव्याचे आयोजन संतोष कल्याणकर, भाऊराव दराडे, अशोक गलांडे, कैलास घुगे, निलेश करमासे, सुभाष सोनवणे, जालिंदर सानप यांनी केले.या मेळाव्यात शेकडो महिला व पुरुषांनी फ्री चाचणी करून या मेळाव्यातील मार्गदर्शनाचा उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles