♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी बाबा अमरनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

 

बम बम बोले जय भोले च्या गजरात भाविकांनी साजरा केला चौथा श्रावनी सोमवार

लासलगाव व परिसरातुन परम पवित्र श्री.बाबा अमरनाथ यात्रेस दरवर्षी हजार ते पंधराशे अमरनाथ यात्रेकरू श्री अमरनाथ दर्शनास जात आसतात त्यात महिला व जेष्ठ अमरनाथ यात्रेकरू सुद्धा खडतर यात्रा करून आल्यानंतर श्रावण महिन्यात चौथ्या सोमवारी श्री.बाबा अमरनाथ शिवमंदिर येथे सत्तर हजार भाविक महाप्रसादाचा विशाल भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.

कोराना काळात विशाल भंडारा न करता श्री.सदगुरु जनार्दन स्वामी अनाथ आश्रमात महाप्रसादाचे वाटप करण्यात आली यावर्षी पंचवीसव्या विशाल भंडारा हा श्री.बाबा अमरनाथ शिवमंदिर व श्री.हनुमंत मंदिराचे र्जिणोध्दार करण्यात येत असल्याने मुर्ती प्राणप्रतिष्ठा वेळेस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार म्हणुन पंचवीसवा विशाल भंडाऱ्याचे आयोजन न करता श्री.बाबा अमरनाथ शिवमंदिर येथे महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी श्री.बाबा अमरनाथ सोशल ग्रुप व श्री.बाबा अमरनाथ महिला मंडळ उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles