♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद- २०२३ निमित्ताने पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर कार्यक्षेत्रात करण्यात आलेली “प्रतिबंधक कारवाई” व लावण्यात आलेला बंदोबस्त बघा जनहित न्यूज24 वर

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

 

दिनांक १९/ सप्टेंबर / २०२३ ते ३० / सप्टेंबर / २०२३ या कालावधीत नाशिक शहरामध्ये गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण / उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालय हददीत मा. श्री. अंकुश शिंदे सो. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उपआयुक्त यांचे सुचनांप्रमाणे विभागीय सहा. पोलीस आयुक्त तसेच सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे), यांचे अधिपत्याखाली सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय घटकात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांचे पार्श्वभुमिवर दिनांक ०१ / सप्टेंबर / २०२३ ते आजपावेतो गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन प्रतिबंध करण्यासाठी खालील प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे.

दिनांक १/०९/२०२३ ते आजपावेतो पोलीस आयुक्तालयात खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वरील प्रमाणे २५६ सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण निर्वीघ्नपणे पार पाडण्याकरीता पोलीस आयुक्तालयात खालील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पोलीस उपआयुक्त ०४, सहाय्यक पोलीस आयुक्त ०८, पोलीस निरीक्षक

-४५, सहा. पो. निरी./पो. उपनिरी. १२५, पोलीस अंमलदार ८६०, महिला पो. अंमलदार – २९०, राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस अंमलदार- ०१ कंपनी, स्ट्रायकिंग फोर्स ०२ – टीम, होमगार्ड १०५० याप्रमाणे बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला आहे. नमुद सण उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणा-या इसमांविरुध्द तसेच गुन्हेगारांविरुद्ध कठोरात कठोर प्रतिबंधक कारवाई कण्यात येईल. तसेच सर्व गणेशभक्तांना व सार्वजनिक गणेश मंडळाना व ईद-ए-मिलाद निमित्ताने मुस्लीम बांधवांना पोलीस आयुक्तालया तर्फे “शुभेच्छा”

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles