♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

येवला शहर व तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या लाभ देण्यात यावा प्रहार दिव्यांग क्रांती संघटना,येवला

जनहित न्यूज24:संपादकीय विभाग

येवला शहर व तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या लाभ देण्यात यावा:प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, येवला

महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा येवला तालुक्याचे भाग्यविधाते छगन भुजबळ यांचे स्वीयसहायक बाळासाहेब लोखंडे  यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की दिव्यांगांना अंत्योदय चा लाभ देण्यात यावा जर इष्टांक पूर्ण असेल तर त्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात येऊन 35 किलो धान्य देण्यात यावे.
निवेदन देतेवेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे येवला अध्यक्ष शफिक शेख व तालुकाध्यक्ष सोमनाथ खुरासणे भिका भाऊ सांगळे अमित भावसार मतीन सय्यद इतर दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles