♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

छगन भुजबळ यांच्या हस्ते विंचूर चौफुली सुशोभिकरण आणि पीकअप शेडचे लोकार्पण

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज विंचूर चौफुली सुशोभिकरण व एसटी थांब्यावरील पीकअप शेडचे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे,विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, पांडुरंग राऊत, विलास गोरे, जयंत साळी, मोसीन शेख, इस्माईल मोमीन, सोहिल मोमीन यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles