♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोकमत सखीमंच व गणपती मंदीर गणेश नगर आयोजित……ती ‘ चा स्वाभिमान..’ ती ‘ ला आरतीचा मान कार्यक्रम उत्साहात पार

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

तीचा स्वाभिमान, तीला आरतीचा मान कार्यक्रमांतर्गत लोकमत सखी मंच व गणपती मंदिर, गणेश नगर
लासलगांव येथे महिलांची सामूहित आरती रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ९ वा. मोठ्या उत्साहात पार पडली.


या प्रसंगी लासलगांव व परिसरातील सन्मानीय महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गणपती बाप्पाच्या आरतीचा मान तसा सर्वच महिलांनी घेतला त्यात लासलगाव बाजार समितीच्या मा अध्यक्ष सुवर्णाताई जगताप ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई दरेकर आदरणीय शिक्षिका पाटील आदरणीय डॉक्टर लोकमत सखी मंचासाठी सौ प्रतिक्षा चौथानी.सौ वर्षा दायमा. लासलगाव ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता कल्याणराव पाटील ग्रामपंचायत सदस्य अश्विनी बर्डे ग्रामपंचायत सदस्य ज्योती निकम सौ उषाताई पवार,डॉ संगीता सुरसे. सौ उषा पवार. सौ अंजू वर्मा .सौ श्वेता लचके .सौ अर्चना डुंबरे. प्रिया लचके. रश्मी माठा. विद्या माठा .सपना चोथानी. उषा कुमावत. दिव्या कुमावत. रेणुका हिरे .प्रीती सालगुडे. संगीता पाटिल . विदित दायमा. रिया पाटील. दिपाली लचके सत्यभामा सानप . सौ चिलवाणी. सौ.धुमाळ.नीता वर्मा.आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles