♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव परिसरातील सर्व गणेश मित्र मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख श्री.कुणाल दराडे यांनी सदिच्छा भेट

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:रत्नाताई उपाध्ये

लासलगाव परिसरातील सर्व गणेश मित्र मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख श्री.कुणाल भाऊ दराडे यांनी सदिच्छा भेट दिली .

समवेत ग्रां.पं.सदस्य श्री.योगेश पाटील,मा.पं.समिती सभापती श्री.शिवा सुरासे, डॉ.विलास कांगणे, डॅा सुजित गुंजाळ ,विशाल पालवे ,कृषीमित्र सचिन होळकर, मकरंद तक्ते उपस्थित होते .

श्री.कुणाल दराडे यांच्या हस्ते जवळपास ४०-५० सर्व मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी व ऊपस्थित महिला वर्गाचा सत्कार करण्यात आला , या प्रसंगी सर्व मंडळांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles