♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री. छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांचा दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजीचा येवला मतदारसंघ दौरा कार्यक्रम बघा जनहित न्यूज24 वर

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

सकाळी
११.३० – शनि पटांगण, येवला जि.नाशिक येथे आगमन व “ईद-एमिलाद” जुलूसला उपस्थिती.

नंतर – संपर्क कर्यालय येथे आगमन व राखीव

दुपारी
०२.१५ – दि. १३ ऑक्टोबर मुक्ति दिन, श्रीक्षेत्र कोटमगाव,निमगांव वाकडा व लोणजाई माता, सुभाषनगर येथील यात्रोत्सवासाठी उपाययोजना तसेच विकास कामांबाबत आढावा बैठक.

३.१० – मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालय, अंगणगांव ता. येवला येथे आगमन व जिल्हा क्रिडा निधी अंतर्गत ग्रीन जीम (व्यायामशाळा) चे उद्घाटन

३.२०- रायते ता. येवला येथे आगमन व स्थानिक विकास निधीमधील सभामंडपाचे लोकार्पण (रक्कम रु १५ लक्ष)

३.४५ – एरंडगाव ता. येवला येथे आगमन व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शाखा उद्घाटन

४.१५ – देशमाने ता. येवला येथे आगमन व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शाखा व कार्यालयाचे उद्घाटन

४.४५ – टाकळी विंचूर ता. निफाड जि.नाशिक येथे आगमन व १) लासलगांव स्टेशन रोड (टाकळी विंचूर) येथे २५१५ निधी अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रु. १५ लक्ष)

२) २५१५ निधी अंतर्गत सभामंडपाचे उद्घाटन (रक्कम रु. १५ लक्ष)

३) संघाननगर येथे २५१५ निधी अंतर्गत कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन

४) टाकळी विंचूर ते १२ बंगले येथे २५१५ निधी अंतर्गत भुमीगत गटार बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रु. १५ लक्ष)

५) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्तीत अनुषांगिक कामे करणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रु. 8 लक्ष)

६) स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे उद्घाटन (रक्‍कम रु १० लक्ष)

७) २५१५ निधी अंतर्गत सभामंडप बांधणे कामाचे भुमीपूजन (रक्कम रु १५ लक्ष)

८) जिल्हा क्रिडा निधी अंतर्गत ग्रीन जीम (व्यायामशाळा) चे उद्धाटन

५.३० – नाशिककडे प्रयाण

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles