♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धरती, पाणी, हवा, ठेवा साफ, नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ – सौ.सुवर्णा जगताप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर या मोदीजींच्या अनोख्या उपक्रमानिमित्त भाजपा जिल्हा उत्तर विभाग च्या सरचिटणीस सुवर्णा जगताप यांच्या आयोजनाखाली आणि भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ चाफेकर , दत्तू लाल शर्मा याच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने महावीर शाळा, संभाजी चौक ते आर. जे. मॉल मुख्य रस्ता या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी जागोजागी खड्डे झालेले होते मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. स्वच्छता अभियाना अंतर्गत सुवर्णा जगताप यांनी स्वतः लक्ष घालून जेसीबी द्वारे मुरूम पसरवून पूर्ण रस्त्याची दुरुस्ती करून घेतली.

या सफाई अभियानात डॉ. असोसिएशनच्या अध्यक्षा संगीता सुरसे, जिल्हा सदस्या रूपा केदारे, उषा कुमावत ,जैन प्रकोष्ठ अध्यक्ष मनीष चोपडा, निलेश लचके , सुनील सानप, अभिजीत लचके, कैलास जैन, दत्तात्रय माळी, मनोहर खिलवानी लक्ष्मण खलसे, भोला पवार, सोनू आब्बड, सचिन कासार , जाधव सर, गलांडे सर, सुर्वे मॅडम,सपकाळे मॅडम तसेच परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने हजर होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles