♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गोहत्या बंद तसेच गो- मातेला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी भारत यात्रा

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

रामेश्वरम येथून संपूर्ण भारत पदयात्रा वर निघालेले श्री शिवराज महाराज यांचे लासलगाव नगरीत आगमन दरम्यान लासलगाव येथील भगवती स्वीट चे संचालक यांच्या पुढाकाराने लासलगाव नगरीत आलेले श्री शिवराज महाराज यांनी गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळावा , गो हत्या बंद झाली पाहिजे देशातील गोवंश त्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात गौशाळा सुरू झाल्या पाहिजे व मातेचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे.


लासलगाव येथील परमपूज्य भगरी बाबा मित्र मंडळ, बाबा अमरनाथ ग्रुप सकाळी दहा वाजता कोटमगाव येथील महालक्ष्मी मंदिरापासून निघालेली पदयात्रा परमपूज्य भगरी बाबा मंदिरात दर्शन घेऊन पुढील मार्गक्रमण विंचूरच्या दिशेने करत आपले लक्ष साध्य करण्यासाठी पाई चालत आहे.

11 डिसेंबर 2021पासून रामेश्वरम तामिळनाडू येथून यात्रा सुरू करणारे 18 राज्यातून तामिळनाडू,आंध्र प्रदेश ,तेलंगणा ,महाराष्ट्र, छत्तीसगड ,उडीसा ,पश्चिम बंगाल, झारखंड ,बिहार ,युपी, उत्तराखंड ,हिमाचल, जम्मू-काश्मीर, पंजाब ,हरियाणा दिल्ली, राजस्थान ,गुजरात, आतापर्यंत जाऊन आलेले महाराज यांचे लासलगाव नगरीत आगमन झाल्याने परिसर आनंदमय झाला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles