♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कुणाल दराडे फाऊंडेशन आयोजित गौरी गणपती स्पर्धा २०२३ लासलगाव येथे मोठ्या उत्साहात पार

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

कुणाल दराडे फाऊंडेशन आयोजित गौरी गणपती स्पर्धा २०२३ लासलगाव येथे मोठ्या उत्साहात पार

प्रथम चार विजेत्यांना पैठणी साडी …!!

व या स्पर्धेत भाग घेणार्या प्रत्येकास ट्रॅाफी व बक्षिस देऊन गौरवण्यात आले ..!!!

प्रथम पारितोषिक सौ शैला भोईटे , द्वितीय मंगला सिमंत , तृतीय सारिका कासार तर चतुर्थ बक्षिस अर्चना कुलकर्णी यांना देण्यात आले.

कुणाल दराडे यांनी मनोगतात सर्वांचे अभिनंदन करून यासारखे उपक्रम दरवर्षी राबावणार असल्याचे सांगितले तर डॅा विलास कांगणे यांनी आभार व्यक्त केले

कुणाल दराडे फाऊंडेशन
महिला सन्मान गृप
लासलगाव च्या डॅा संगिता सुरसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या प्रसंगी लासलगावातील डेंटिस्ट
डॉ श्रीदेवी चांडक जिल्हा परिषद शिक्षिका सौ कल्पना माने .थेटाळेचे सरपंच शितल बबन शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी सौ अनिता देसाई . सौ पल्लवी कांगणे.सौ सीमा पाटील. सौ ज्योती कांगणे कविता चव्हाण .अक्षदा जोशी .पाटील .हिना गजरा संगीता आव्हाड .सुनिता सुरसे .भारती ब्रम्हेच्या .माया होळकर .पूजा भावसार .सौ सावंत .सौ मंगल दा रके सो पुनम कोळपकर. सौ रजनी कुलकर्णी .अर्चना कुलकर्णी .वृषाली पवार. पुनम झांबरे सुनीता बोडके सौ जावळे ताई अमृता सुरसे.लक्ष्मी सोनवणे. रोहिणी झारेकर. ज्योती राठी. दिव्या झारेकर. नीलिमा हिंगमिरे. सौ मंगल सीमंत. सौ कावेरी पालवे. सौ स्वाती केंदळे. सौ भोईटे. सौ कुंदा प्रदीपसबनीस. आशा पाय मोडे. सौ ज्योती खोत. सौ स्नेहल ऋषिकेश जोशी. सौ पौर्णिमा गौरव खोत. सौ कुलकर्णी. सौ सीमा पांडे. सौ अश्विनी भोईटे सौ.राधा गजरा व फाऊंडेशनचे महीला सन्मान समितीचे सर्व महिला उपस्थित होत्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles