♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव ग्रामपंचायत च्या वतीने वार्ड क्रमांक ३ मधील संभाजी चौक ते अमृत नगर रस्ता काँक्रीटीकरण पूर्णत्वास

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

संभाजी चौक ते अमृत नगर रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन होऊन रस्त्याचे काम पूर्णत्वास

लासलगाव ग्रामपंचायत च्या वतीने वार्ड क्रमांक ३ मधील संभाजी चौक ते अमृत नगर श्री.वाडलेकर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण काम पूर्ण झालेले असून परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या मागणीवरून सदरचे काम करण्यात आलेले असून या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी ,नागरिक यांची गैरसोय दूर झाली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व समाधान व्यक्त करण्यात आले.

दहा ते बारा नववसाहती कडे जाणारा हा मुख्य रस्ता होता बस स्थानक,नूतन विद्या प्रसारक कॉलेज,सरस्वती विद्यामंदिर शाळा ,या कडे जाणारी वर्दळ मोठ्या प्रमाणावर होती सदर रस्ता वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येईल असे सरपंच जयदत्त होळकर यांनी सांगितले आहे.

सदर रस्त्याचे भूमिपूजन सरपंच जयदत्त काका होळकर यांच्या हस्ते करण्यात आले समवेत उपसरपंच रामनाथ शेजवळ, ग्रा.पं.सदस्य अफजल शेख,चंद्रशेखर होळकर, प्रवीण कदम,उत्तम कदम,विकास कुशारे ,निलेश देसाई ,प्रशांत पटेल,अरविंद देसाई, डॉ.उषा बंदछोडे, भल्लाजी, माळी साहेब ,संदीप सोनवणे ,बाळासाहेब वाडलेकर ,प्रवीण निरगुडे,अनिल वाघ व परिसरातील इतर नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles