♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समाज कल्याण अधिका-यांना निवेदन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

दिव्यांगांच्या निधी संदर्भात चौकशी ची मागणी

नाशिक राखीव दिव्यांग नीधी खर्च करताना अनियमितता असल्याचे दिव्यांगांचे तक्रारी असल्याने प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

 

सन 2021 ,2022,व 2023 या आर्थिक वर्षातील दिव्यांग निधी गटविकास अधिकारी यांनी खर्च करताना अनियमितता असुन मोजक्याच दिव्यांगांना लाभ मिळाला आहे.

मुळ दिव्यांग अद्याप ही वंचित असल्याचे तक्रारी संघटने कडे प्राप्त झाले आहेत, जिल्हा रुग्णालया कडून प्राप्त झालेले दिव्यांग प्रमाणपत्र 1 वर्षे उलटून ही ग्रामसेवकांनी वाटप न केल्याने दिव्यांगांना योजना पासुन मुकावे लागत आहे.

 

दिव्यांग हक्क अधिनियम नुसार दिरंगाई करणा-या संबंधितांवर कारवाई ची मागणी ही या वेळी करण्यात आली.

या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार कार्याध्यक्ष बबलु मिर्झा उपजिल्हाप्रमुख दत्ता कांगणे उपजिल्हाप्रमुख श्री रुपेश परदेशी जिल्हा सचिव नितीन गव्हाणे पाटील, सिन्नर तालुकाध्यक्ष श्री अरुण पाचोरे नाशिक शहराध्यक्ष सुभाष निकाळजे शहरसरचिणीस श्री लक्षण पवार उपतालुकाप्रमुख संदिप आव्हाड उपतालुकाप्रमुख श्री विलास कानकट शहरसचिव पंकज सुर्यवंशी भगुर शहराध्यक्ष श्री कल्पेश करंजकर श्री राजु शेख श्री नामदेव आडके श्री भगवान पगर आदी पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles