♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथे भव्य दांडिया व गरबा चे मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

लासलगाव येथे ग्रामपंचायत हॅाल गणेश नगर येथे दहा दिवस भव्य दांडिया व गरबा चे मोफत प्रशिक्षण सौ. वेदीका ताई होळकर यांनी आयोजित केले होते.


महीलांना अस्सल व शास्त्रोक्त दांडिया शिकता यावे यासाठी सौ.वेदीका ताईच्या संकल्पणेतुन तसेच सौ स्नेहल ताई ब्रम्हेचा व सौ.फरिदा भाभी काजी यांच्या आयोजनाखाल ऊत्कृष्ट कोरियोग्राफर आरती दिव्या कुमावत व कल्पेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले.

त्या निमित्त त्यांचा सत्कार मुंबई बाजार समितीचे संचालक तथा सरपंच मा.श्री. जयदत्त काका होळकर व सौ.वेदीका ताई होळकर यांच्या हस्थे सनमान करण्यात आला.

 

त्या प्रसंगी उपस्थीत सौ.फरीदा काजी भाभी ,सौ. माया ताई होळकर , सौ.अनिता ताई जाधव सौ.अरुणा ताई पवार ,सौ. सविता ताई गांगुर्डे ,सौ.पदमा वाघ ,सौ. उषा कुमावत ,सौ. अक्षदा जोशी ,साक्षी चव्हान सौ कविता चव्हाण ,सौ.नजमा तांबोळी सौ.अर्चना शिदे ,सौ. मनीषा सावळे सौ रूपाली पाटील सौ ज्योती थेटे सौ. मुसकान तांबोळी सौ. मनिषा बराते ,सौ. दिव्या शिदे ,सौ. पुनम अव्हाड सौ. अर्चना आव्हाड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थीत होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles