♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लासलगाव उपखंड मार्फत विजयादशमीनिमित्त भव्य पथसंंचलन

जनहित न्यूज24 प्रतिनिधी सौ.रत्नाताई उपाध्ये

विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुरासी चाललेले नऊ दिवसांचे युद्ध संपवून त्याचा वध केला याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला म्हणून आज आपण दसरा साजरा करत आहोत हिंदू धर्माच्या प्रतीक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सव लासलगाव येथे भव्य पथसंचलन साजरा करण्यात येत आहे.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांमध्ये तसेच लासलगाव येथील तरुण वर्गांमध्ये अतिशय उत्साह दिसून आला.

आज मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजता गुरुद्वारा स्टेशन रोड इथून लासलगाव स्टेशन रोड मार्गे परमपूज्य भगरी बाबा मंदिर येथे शस्त्र पूजन उत्सव हा साजरा केला जातो .

तसेच लासलगाव येथील प्रमुख पाहुणे डॉक्टर मनोज आहेर, तसेच प्रमुख वक्ते सचिन कुलकर्णी तरुण व्यावसायिक प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदू संघटन असून हिंदू समाजाचा चैतन्य सर्व समस्यांवर मात करण्याचे सामर्थ्य या समाजात आहे समाज संघटित करून त्यात चैतन्य व क्षाऋत्ती जागृत करण्याचे काम ते करत असतात लासलगाव येथील उपखंडाचा शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला असून अतिशय शांततेने पोलीस बंदोबस्तात लासलगाव येथे पथसंंचलन पार पडले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles