♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव डॅाक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॅा स्वप्निल जैन तर सचिवपदी डॅा युवराज पाटील यांची नियुक्ती

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

लासलगाव डॉक्टर असोसिएशनची कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी मनोरंजना साठी सुंदर अशा गीतांची मैफिल ठेवण्यात आली होती तसेच सर्व महिलांनी गरबा नाईट मध्ये गरबा खेळून आपला सहभाग नोदवला.

लासलगाव डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ संगिता सुरसे डॅा श्रीदेवी चांडक डॅा पूजा पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमानंतर लासलगाव डॉ असोसिएशन चे अध्यक्ष पदी डॉ स्वप्नील जैन, उपाध्यक्ष पदी डॉ कुणाल पाटील, सचिव डॉ युवराज पाटील, सहसचिव डॉ रोहीत शेळके, खजिनदार डॉ मृगेश शाह, महीला प्रतिनिधी डॉ रोहिणी ठाकरे, डॉ ऋता घनघाव यांची निवड झाली.

असोसिएशनच्या वतीने सामाजिक कार्यक्रम व आरोग्य शिबिरे असे ऊपक्रम राबविणार असल्याचे डॅा स्वप्निल जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित डॉ सुबोध पटणी डॉ सुरेश दरेकर डॉ श्रीनिवास दायमां डॉ कैलास पाटील डॉ रायते डॉ डूंगरवाल डॉ विलास कांगणे डॉ खुशाल जाधव डॉ किरण निकम डॅा श्रीकांत आवारे डॉ सुशील लाहोटी डॅा प्रताप पवार डॉ विकास चांदार डॉ अनिल बोराडे डॉ सुजित गुंजाळ डॉ अमोल शेजवळ डॉ विकास गांगुर्डे डॉ सोनल सोनवणे डॅा रूपेश गांगुर्डे डॅा अमोल बोराडे
डॉ न्याहारकर डॉ योगेश चांडक डॉ संजय पलोड़ डॉ श्रीधर दायमा डॉ भूपेंद्र पाटील डॉ राहुल वाघ डॉ विक्रम होळकर डॉ अमोल गायकर डॉ मुजम्मिल मणियारडॅा विनोद लोहाडे डॅा सचिन जांगडा डॅा अशोक महाले हे उपस्थीत होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles