♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोरील उपोषणकर्ते याचे आठ दिवसानंतर उपोषण मागे.

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच लासलगाव ग्रामपंचायतजयदत्त होळकर यांच्या पुढाकाराने लासलगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोरील खडक माळेगाव येथील तरुणाचे गेल्या आठ दिवसापासून जे उपोषण सुरू होते त्यास लासलगाव पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला असून लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या पुढाकाराने उपोषण सोडण्यात आले.

लिंबू पाणी देऊन खडक माळेगाव येथील तरुण विनोद भोसले यास उपोषण सोडण्यात आल्याने सर्व समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

दरम्यान आज सकाळी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सर्व समाज बांधवांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच शासनाने एक समिती गठन करून भीमा कोरेगाव दंगलीतील गुन्हे मागे घ्यावे तसेच बाकीच्या सर्व मागण्या मान्य करण्यास आश्वासन देऊन आज रोजी उपोषणाची सांगता करण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles