♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लासलगाव येथील गजबजलेल्या श्रीराम चौकात भाजपा तर्फे आतिषबाजी करून जल्लोष

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

नरेंद्र मोदी यांना भरघोस मतांनी निवडून देत पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन पेढे वाटप फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडळाच्या वतीने प्रभू श्रीराम चौक लासलगाव येथे 3 राज्यातील विजयासाठी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा मंडल सरचिटणीस मनीष चोपडा जेष्ठ नेते राजाभाऊ चाफेकर जल्लोष करण्यात आला.

यावेळी लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकाडे गुजराती सेल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राणा जेष्ट नेते दत्तूलाल शर्मा जिल्हा सरचिटणीसमहिला मोर्चा स्मिता कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस सुवर्णा जगताप उदोग आघाडी अध्यक्ष नितीन शर्मा मंडल उपाध्यक्ष रवी होळकर मा मंडल अध्यक्ष डिके नाना जगताप दीपक परदेशी उपाध्यक्ष सोमनाथ गांगुर्डे सुधीर झांबरे विनोद ताथेड प्रदीप माठा नंदू जाधव मंडल सरचिटणीस भारती महाले जिल्हा सदस्य रूपा केदारे शैलजा भावसार व जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles