♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटाने हादरले नासिक

जनहित न्यूज24 नासिक ब्युरोचीफ:रोशन गव्हाणे

ब्रेकींग

गंगापूर पोलीस स्टेशन, शांतिनिकेतन चौक, DK नगर, नाशिक येथे अंदाजे १७:४५ चे सुमारास स्पीडब्रेकर जवळ वाहन क्रमांक एम एच १५ डिके ५१८४ नंबरचे वाहन हे चोपडा लॉन्स कडून ट्यूलिप हॉस्पिटल प्रसाद सर्कल नाशिक येथे येत असताना त्यांच्या वाहनांमध्ये असलेले तीन ऑक्सिजन सिलेंडर पैकी एका ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला.

या स्फोटाची भयानकता इतकी तीव्र होती ज्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी परिसर हादरून गेला.

बिल्डिंगच्या खिडकीच्या काचा फुटून तसेच गाडीचे मागील स्कोडा वाहन व रिक्षा या वाहनांचे काच फुटून नुकसान झालेले आहे.

तसेच सदर सिलेंडर ठेवलेल्या वाहनाचे  देखील नुकसान झालेले आहे.

 

प्राथमिक माहिती नुसार जीवित हानी झालेली नाही.

घटनास्थळावरील काही व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे .

 

गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . सदर भागात तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles