♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोकनेते गोपीनाथ मुंढे साहेब यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेउपयोगी वस्तूंचे वाटप

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

 

 गोपीनाथ मुंढे साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांना शालेउपयोगी वस्तुचे वही व पेन वाटप करण्यात आले.

यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा लासलगाव ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर , ग्रा. प.सदस्य सौ. सुवर्णा ताई जगताप , कृ. ऊ. बा. समिती संचालक बाळासाहेब दराडे अमोल थोरे , रोहित ( दत्ता )पाटील,पाचोरा ग्रामपंचायत सरपंच ऍड. उत्तम नागरे, विशाल पालवे , निमगाव वा.ग्रा. प.सदस्य भोला सस्कर,माजी ग्रामपंचाचायत सदस्य योगेश पाटील तसेच डॉ. विलास कांगणे ,डॉ. शरद कातकाडे, सचिन दादा होळकर, रवि होळकर , राजेंद्र चाफेकर, महेश होळकर , बाळासाहेब होळकर ,संतोष पानगव्हाणे ,संदिप उगले,राजु कराड, संतोष पवार , दिपक कुलकर्णी , दिपक कांकरीया,गोपीनाथ उगलमूगले हेमंत पवार , मोहन आव्हाड, संदीप गोमासे,राजूभाऊ कराड, किरण गीते, रामू सगळे, विशान गिते,सचिन विंचू,राजू नागरे, सुमित गीते, शुभम शेरेकर, संदीप गंभीरे, मनोज राजोळे, आशुतोष सूर्यवंशी, रवी वाघचौरे, अमृत डोमाडे, सुमित गंभीरे,अमित गंभीरे आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विलास कांगणे यांनी केले अमित गंभीरे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन जय भगवान बाबा वंजारी समाजाच्या वतीने करण्यात आले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles