♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पाचोरे बु येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांची जयंती रक्तदान शिबिर घेऊन उत्साहात साजरी

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ.रत्नाताई उपाध्ये

विंचूर- दि १२/१२/२०२३ वार मंगळवार रोजी पाचोरे बु॥ येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गावातील तरुण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठाण च्या वतीने पाच वर्षापासून आदरणीय मुंडे साहेब याची जयंती साजरी करत आहे. या ही वर्षी अतिशय उत्साहात साजरी केली.

सकाळी ८.३० वाजता खंडेराव मंदीरा जवळ मंडप देऊन स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले.
सकाळी ९.०० वाजता जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त माध्यमाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यामध्ये २७ बॉटल रक्त जमा झाले.

संध्याकाळी गावातील तरुणानी बॅंड च्या तालात व साहेबांच्या प्रतिमेचे रथयात्रा काढण्यात आली त्यामध्ये गावातील ३०० ते ४०० तरूण सहभागी झाले. कार्यक्रम यशस्विते साठी खालील तरुणानी कष्ट व श्रम घेतले .

 

यावेळी शिवाजी सोनवणे, सुखदेव नागरे, उत्तम नागरे, तानाजी आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे, शांताराम वाघ, शाम सानप, सुशील नागरे, सुखदेव सानप, राजाभाऊ नागरे, प्रवीण नागरे, राहुल आंधळे, रतन आंधळे, संकेत आंधळे, नवनाथ सोनवणे, मोहन नागरे, आनंदा सानप, जयंत आव्हाड, गोकुळ नागरे, गणेश सोनवणे, सागर सानप, गोकुळ उगलमुगले, शेखर आंधळे, राहुल नागरे, शंकर नागरे,सागर नागरे, गोविंद नागरे, सचिन नागरे, सतीश आंधळे, गणेश सानप, विकास सोनवणे, दीपक नागरे, बंडू डिके, शुभम नागरे, साहेबराव नागरे, बाळासाहेब नागरे, ज्ञानेश्वर नागरे, रामा नागरे, विशाल बोडके, भाऊराव आंधळे, अमोल आंधळे, ऋषिकेश आंधळे, प्रसाद सानप, अरुण नागरे, अविनाश नागरे, नवनाथ नागरे, चांगदेव नागरे, संदीप आंधळे, जितेंद्र आव्हाड, संजय सानप, पुंडलिक सानप, राहुल नागरे, विक्रम नागरे, अनिल आंधळे, योगेश आंधळे, अमोल नागरे, अमर नागरे, रवी सानप, मयूर सोनवणे, भीमा नागरे, शुभम सानप, गोटू सानप, गणेश नागरे, प्रमोद खाटेकर सर ,अनिल नागरे, किरण नागरे ,नितीन सोनवणे, शरद नागरे ,अजय आंधळे,व अजित सानप यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles