♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जयदत्त होळकर,डिके नाना जगताप व अजय ब्रम्हेचा यांच्या नेतृत्वात लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूकित नम्रता पॅनलचे क्लीन स्वीप १९-००

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही एक लासलगावची व्यापारी बँक समजली जाते गेल्या वर्षानुवर्षे या बँकेने आपला उच्चांक गाठत एक नावलौकिक तयार केले आहे.

लासलगाव मधून दोन पॅनल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती नम्रता पॅनल लासलगाव चे दिग्गज नेते तसेच प्रगती पॅनल सामान्य नागरिकांचा पॅनल असे संबोधले जात होते त्यात नम्रता पॅनलने मोठी आघाडी घेत 19-00 ने जिंकून एका इतिहासाची नोंद करण्यात आली.

सतरा मत पेट्यांचा चा निकाल पुढीलप्रमाणे, जगताप ज्ञानेश्वर (डिके नाना) 5412, अजय जवेरीलाल ब्रम्हेचा 5329, अशोक शिवराम गवळी 5289, हर्षद वसंत पानगव्हाणे 5189, संजय केदारनाथ कासट 5056, सचिन रमेश शिंदे 5042, ओमप्रकाश रतनलाल राका 5028, शुभम प्रकाश दायमा 5016, संदीप अशोकराव होळकर 4850, सचिन शामसुंदर मालपाणी 4830, गिरीश मंगलचंद साबद्रा 4757, स्वप्निल प्रवीण डुगरवाल 4673, प्रमोद शांतीलाल कांकरिया 4632 , पूजा स्वप्निल जैन 4609 , रसिका युवराज पाटील 4524 अशा भरघोस मतांनी सर्व विजयी उमेदवार नम्रता पॅनल चे संपूर्ण लासलगाव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles