♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नांदुर्डी तालुका निफाड येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना फलकाचे अनावरण

जनहित न्यूज24 प्रतिनिधी:सौ रत्नाताई उपाध्ये

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी उगम पावलेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नांदुर्डी ता. निफाड जिल्हा नासिक येथील शाखेचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

नांदुर्डी येथील 5% राखीव दिव्यांग नीधी चा आढावा जिल्हाध्यक्ष पवार यांनी घेतला तसेच गावातील दिव्यांगांची संख्या, त्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

 

नांदुर्डी च्या सरपंच सुरेखा जाधव यांनी जिल्हाध्यक्ष ललित पवार यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार केला, ग्रामसेवक जनार्दन वाघ यांनी आभार मानले .

या प्रसंगी सरपंच सुरेखा जाधव, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण निकम, प्रहार दिव्यांग संघटनेचे उ.म. प्रमुख दिलीप दिघे, जिल्हाध्यक्ष ललित पवार , उपजिल्हाध्यक्ष दत्ता कांगणे, लासलगाव शहराध्यक्ष अनिल भावसार, उपाध्यक्ष मनोज परेराव,खजिनदार सागर धुमाळ,टाकळी शहर अध्यक्ष लक्ष्मण बैरागी,पिंपळगाव बसवन्त उपशहरप्रमुख अरुण जाधव सर ,सचिव दत्तात्रय बडगुजर, लक्ष्मण पवार नांदुर्डी शाखा अध्यक्ष दिनकर खैरे उपाध्यक्ष भगवान राऊत, संघटक गणपत ढोमसे, सचिव राजेंद्र नीकाडे सहसचिव संजय जाधव, सह मार्गदर्शक नाना खरात, खजिनदार राहुल म्हस्के आदी सह नांदुर्डी येथील दिव्यांग उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles